Udaykumar Vadamkar
BEURO CHIEF
कोल्हापूर मध्ये लाईनबजार,कसबा बावडा या ठिकाणी रात्रीचे चोर फीरताना सीसीटीव्ही तर कैद झालेत काही ठिकाणी घरफोड्या ही झालेल्या आहेत सदर परिसरात नागरिक भयभीत झाले भिंतीचे वातावरण मुळे शाहुपुरी पोलीस ठाण्यात गस्त वाढवावी या साठी निवेदन दिले.
11 views | INDIA, MAHARSHATRA , KOLHAPUR , KOLHAPUR | 1/9/2025 10:10:26 PM